Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशजलसमाधी मिळण्यापूर्वी लोकांनी काय खाल्ले होते, ११२ वर्षापूर्वीचे Titanic जहाजातील मेन्यू कार्ड...

जलसमाधी मिळण्यापूर्वी लोकांनी काय खाल्ले होते, ११२ वर्षापूर्वीचे Titanic जहाजातील मेन्यू कार्ड व्हायरल

[ad_1]

यूजर्सनी दिल्या अशा प्रतिक्रिया –
टायटॅनिक जहाजातील तृतीय श्रेणीच्या प्रवाशांच्या भोजनात डाळी, दूध, बटाटे, हॅम,  अंडे, ब्रेड,  तूप, जॅम, चहा व कॉफी यादी पदार्थांचा समावेश आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही पोस्ट आतापर्यंत १०.२ लाखाहून अधिक लोकांनी पाहिली आहे. त्याचबरोबर ८ हजाराहून अधिक लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे. या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्स आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिले, तिसऱ्या श्रेणीतील प्रवाशांसाठी कोणताही स्पेशल आयटमचा समावेश नाही. दूसऱ्या यूजरने लिहिले तिसऱ्या श्रेणीतील प्रवाशांना दिवसा केवळ डाळ दिली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments