Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनZwigato Trailer: कॉमेडियन कपिल शर्मा बनलाय ‘डिलिव्हरी बॉय’; ‘झ्विगॅटो’चा ट्रेलर पाहिला का?

Zwigato Trailer: कॉमेडियन कपिल शर्मा बनलाय ‘डिलिव्हरी बॉय’; ‘झ्विगॅटो’चा ट्रेलर पाहिला का?

Zwigato Trailer: कॉमेडियन कपिल शर्मा बनलाय ‘डिलिव्हरी बॉय’; ‘झ्विगॅटो’चा ट्रेलर पाहिला का?

[ad_1]

‘झ्विगॅटो’ ही एक गंभीर विषयावर आधारित कथा आहे, ज्याचा लोकांवरही मोठा परिणाम होण्याची अपेक्षा आहे. या चित्रपटात कपिल शर्मा फूड डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसत आहे. जो तुटपुंज्या कमाईसाठी रात्रंदिवस मोठमोठ्या सोसायट्यांच्या आणि घरांच्या पायऱ्या चढतो. या चित्रपटात एका डिलिव्हरी बॉयला सोसायटीची लिफ्ट कशी वापरू दिली जात नाही, हेही एक अतिशय भावूक दृश्य दाखवण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments