Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशUttarakhand Car Accident | उत्तराखंडमध्ये २०० फूट दरीत कार कोसळली, अपघातामध्ये ८...

Uttarakhand Car Accident | उत्तराखंडमध्ये २०० फूट दरीत कार कोसळली, अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

उत्तराखंडमध्ये २०० फूट दरीत कार कोसळली, अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू

उत्तराखंड मधील नैनितालमध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघातात बस २०० फूट दरीत कोसळली. बेतालघाट विकासखंड येथे असलेल्या उंचाकोट भागात हा रस्ता अपघात घडला आहे.

उत्तराखंड मधील नैनितालमध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघातात बस २०० फूट दरीत कोसळली. बेतालघाट विकासखंड येथे असलेल्या उंचाकोट भागात हा रस्ता अपघात घडला आहे. यामध्ये आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तालघाट ब्लॉकच्या उंचाकोटमधील मल्लागावामध्ये रात्री उशिरा नेपाळी लोक गाडी घेऊन जात होते. या गाडीमध्ये १० प्रवासी होते. यातील आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

एक बलेरो गाडीतून १०प्रवासी टनकपूर येथे जात होते. त्यावेळी गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी २०० मीटर खोल दरीमध्ये कोसळली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच प्रशासनाची टीम देखील बोलावण्यात आली. अपघात घडला त्यावेळी रात्र असल्याने रेस्क्यू करण्यास पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. मात्र पोलिसांनी या अडचणींचा सामना करत अपघातामध्ये मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या नागरिकांना बाहेर काढले. बस २०० मीटर दरीत कोसळल्याने या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका व्यक्तीचा मृत्यू हा रुग्णालयात उपचार घेत असताना झाला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments