केंद्रीय मंत्र्यांच्या कारचा उघडला दरवाजा, धडकल्याने बाइकस्वार कोसळला अन् ट्रकने चिरडले

0
21
केंद्रीय मंत्र्यांच्या कारचा उघडला दरवाजा, धडकल्याने बाइकस्वार कोसळला अन् ट्रकने चिरडले


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री शोभा करंदलाजे कारच्या आतमध्ये होत्या व निवडणूक प्रचारासाठी जात होत्या. रस्त्यात मंत्र्यांच्या कारचा दरवाजा उघडताच मोटारसायकलस्वार प्रकाश कारच्या दरवाजाला धडकला व रस्त्यावर कोसळला. त्यानंतर मागून येणारा ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. दरम्यान हे अजून स्पष्ट झाले नाही की, कारचा दरवाजा करंदलाजे यांनी उघडला होता की, अन्य कोणी उघडला होता. या प्रकरणी मंत्री शोभा करंदलाजे  यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.



Source link