[ad_1]
chennai viral video : चेन्नई येथे दोन मद्यधुंद परदेशी नागरिकांनी रस्त्यावर चांगलाच गोंधळ घातला. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना दोघेही चावत सुटले. यामुळे नागरिक घाबरून पळत सुटले होते. पोलिसांनी आणि काही स्थानिकांनी मिळून दोघांनाही पकडून त्यांना अटक केली आहे.
[ad_2]
Source link
Vrial video : चेन्नईच्या रस्त्यावर दिसला शर्टलेस ‘झॉम्बी’, अनेकांना घेतला चावा; व्हिडिओ व्हायरल
RELATED ARTICLES
