Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रSamruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रासपच्या जिल्हाध्यक्षांसह दोघे ठार;...

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रासपच्या जिल्हाध्यक्षांसह दोघे ठार; संभाजी नगर जवळील घटना

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रासपच्या जिल्हाध्यक्षांसह दोघे ठार; संभाजी नगर जवळील घटना

[ad_1]

समृद्धी महामार्गावरील एकामागोमाग एक अपघात सुरू आहेत. विकासाचा हा मार्ग अपघात मार्ग म्हणून आता ओळखला जाऊ लागला आहे. प्रशासनाने अनेक उपाय योजना करून देखील या मार्गावरचे अपघात कमी झालेले नाही, या मार्गावर काही दिवसांपूर्वी पहाटे झालेल्या अपघातात तिघे ठार झाले होते. आतापर्यंत या महामार्गावर जवळपास एक हजाराहूं अधिक अपघात झाले असून यात ३६८ जणांनी आपला जीव गमावला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments