Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्ररोहित पवारांना ईडीचा धक्का! कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई

रोहित पवारांना ईडीचा धक्का! कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई

रोहित पवारांना ईडीचा धक्का! कन्नड सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई

[ad_1]

या प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून चौकशी होती. याच प्रकरणी ईडीनं रोहित पवार यांची दोनदा चौकशी केली होती. तसंच, बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर ईडीनं छापेही टाकले होते व मनी लाँन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ईडीनं कन्नड सहकारी कारखान्याची जमीन, प्लाण्ट, यंत्रसामग्री आणि साखर युनिटची इमारत जप्त केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments