
[ad_1]
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यात धर्मशाला येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. भारतीय संघ मालिकेत आधीच 3-1 ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपले स्थान मजबूत करण्यासाठी मैदानात उतरली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव सुरू आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे.
हेही वाचा :
[ad_2]
Source link
