Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रMeera Phadnis arrested: अमरावतीची महाठग मीरा फडणीस अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Meera Phadnis arrested: अमरावतीची महाठग मीरा फडणीस अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Meera Phadnis arrested: अमरावतीची महाठग मीरा फडणीस अखेर पोलिसांच्या जाळ्यात

[ad_1]

अवधुतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध होशींग आणि मीरा फडणीस यांच्याविरुद्ध फिर्याद मिळताच पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. त्यानंतर काही दिवसातच पोलिसांनी होशींगला बेड्या ठोकल्या. तर, ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मीरालाही अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकारी करीत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments