Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रPune drugs racket : उडता पुणे! पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये जप्त केले तब्बल २...

Pune drugs racket : उडता पुणे! पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये जप्त केले तब्बल २ कोटींचे मेफेड्रोन; आरोपीला अटक

[ad_1]

Pune drugs racket : पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी, कुरकुंभ, दिल्ली, सांगली येथे कारवाई करत तब्बल ३ हजार ५०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करत मोठे रॅकेट उद्ध्वस्त केल्याची घटना ताजी असतांना आता पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad drug mafia)परिसरात तब्बल २ कोटी रुपयांचे २ किलो ३८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments