Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेश१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल करीम टुंडाची निर्दोष सुटका; टाडा...

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल करीम टुंडाची निर्दोष सुटका; टाडा कोर्टाचा निर्णय

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल करीम टुंडाची निर्दोष सुटका; टाडा कोर्टाचा निर्णय

[ad_1]

बाबरी मशीद पतनानंतर १९९३ मध्ये मुंबई, कानपूर, हैदराबाद, सुरत आणि लखनऊमध्ये काही रेल्वे गाड्यांमध्ये एकापाठोपाठ एक स्फोट झाले होते. या प्रकरणी अब्दुल करीम टुंडा, इरफान आणि हमीमुद्दीन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अब्दुल करीम टुंडा याला २०१३ मध्ये नेपाळ सीमेवरून पकडण्यात आले होते. सर्व आरोपींविरुद्ध टाडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांची साक्ष झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments