Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनTerav: संकटांना न घाबरता लढणाऱ्या शेतकरी महिलेची कथा! 'तेरवं' चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात...

Terav: संकटांना न घाबरता लढणाऱ्या शेतकरी महिलेची कथा! ‘तेरवं’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

Terav: संकटांना न घाबरता लढणाऱ्या शेतकरी महिलेची कथा! ‘तेरवं’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

[ad_1]

‘तेरव’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करताना नितीन गडकरी यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. विदर्भाच्या मातीतून असे चित्रपट यायला हवेत आणि आपल्या समस्या मांडल्या जायला हव्यात, असे यावेळी नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हा ट्रेलर लॉन्च सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे लेखक श्याम पेठकर, संगीतकार वीरेंद्र लाटणकर, अभिनेत्री नेहा दंडाळे, श्रद्धा तेलंग, देवेंद्र लुटे ही कलावंत मंडळी आवर्जून उपस्थित होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments