Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रRahul Gandhi in Nashik : राहुल गांधी नाशिकच्या ‘काळाराम मंदिरात’ जाऊन दर्शन...

Rahul Gandhi in Nashik : राहुल गांधी नाशिकच्या ‘काळाराम मंदिरात’ जाऊन दर्शन घेणार

Rahul Gandhi in Nashik : राहुल गांधी नाशिकच्या ‘काळाराम मंदिरात’ जाऊन दर्शन घेणार

[ad_1]

उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरात केली होती महाआरती

२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यासोबत नाशिकमध्ये रामकुंडवर जाऊन महाआरती केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments