Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रSatish Nandgaonkar : ज्येष्ठ पत्रकार सतीश नांदगावकर यांचं आकस्मिक निधन

Satish Nandgaonkar : ज्येष्ठ पत्रकार सतीश नांदगावकर यांचं आकस्मिक निधन

Satish Nandgaonkar : ज्येष्ठ पत्रकार सतीश नांदगावकर यांचं आकस्मिक निधन

[ad_1]

हिंदुस्तान टाइम्सचे ठाणे आणि नवी मुंबई ब्यूरो प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी रिअल इस्टेट आणि विमान वाहतूक क्षेत्राचं वार्तांकन केलं. गुन्हेगारी, कायदा, शिक्षण, राजकारण, नागरी समस्या, सिनेमा आणि संगीत यासह विविध क्षेत्राचाही त्यांचा दांडगा अभ्यास होता. शांत, सुस्वभावी आणि सौम्य प्रकृतीच्या सतीश यांच्या निधनामुळं पत्रकारिता क्षेत्रात तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments