Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशAnnie raja news : डाव्यांचं धक्कातंत्र! राहुल गांधी यांच्या मतदारसंघात दिला तगडा...

Annie raja news : डाव्यांचं धक्कातंत्र! राहुल गांधी यांच्या मतदारसंघात दिला तगडा उमेदवार, आता काँग्रेस काय करणार?

Annie raja news : डाव्यांचं धक्कातंत्र! राहुल गांधी यांच्या मतदारसंघात दिला तगडा उमेदवार, आता काँग्रेस काय करणार?

[ad_1]

केरळमधील वायनाड हा राहुल गांधी यांचा मतदारसंघ आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे अमेठी बरोबरच वायनाडमधून लढले होते. अमेठीतून पराभवाचा सामना करावा लागलेल्या राहुल यांनी वायनाड इथं मात्र ४ लाखांहून अधिक मतांच्या फरकानं विजय मिळवला होता. डावे पक्ष केंद्रातील मोदी सरकारविरोधात ‘इंडिया’ आघाडीत असल्यानं राहुल यांच्या विरोधात उमेदवार देणार नाहीत अशी अपेक्षा होती. मात्र, भाकपनं इथं उमेदवार दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments