Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनSelfiee: नफा तर सोडाच बजेटही कमावू शकला नाही चित्रपट, सेल्फीची विकेंड कमाई...

Selfiee: नफा तर सोडाच बजेटही कमावू शकला नाही चित्रपट, सेल्फीची विकेंड कमाई आली समोर

Selfiee: नफा तर सोडाच बजेटही कमावू शकला नाही चित्रपट, सेल्फीची विकेंड कमाई आली समोर

[ad_1]

अक्षयच्या सेल्फी या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात इम्रान हाश्मी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहताने केले. यापूर्वी त्याने अक्षय सोबत ‘गूड न्यूज’ हा चित्रपट केला होता. अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचा हा चित्रपट मल्याळम ‘ड्रायविंग लायसेन्स’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात इम्रान आणि अक्षयसोबत नुसरुत भरुचा आणि डायने पेंटी दिसणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments