
[ad_1]
मेफेड्रोन तस्करी प्रकरणाचे धागेदोरे परदेशात असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा जप्त केला असून फेड्रोन तस्करीत आंतराष्ट्रीय पातळीवरील बडे तस्कर सामील असल्याचा संशय आहे.
[ad_2]
Source link
