Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनAkshay Kumar: ‘सेल्फी’ आपटल्यानंतर अक्षय कुमारला आणखी एक मोठा धक्का; वाचा काय...

Akshay Kumar: ‘सेल्फी’ आपटल्यानंतर अक्षय कुमारला आणखी एक मोठा धक्का; वाचा काय झालं…

Akshay Kumar: ‘सेल्फी’ आपटल्यानंतर अक्षय कुमारला आणखी एक मोठा धक्का; वाचा काय झालं…

[ad_1]

अक्षय कुमार नुकताच कपिल शर्मा शोमध्ये त्याच्या या टूरच्या प्रमोशनसाठी आला होता. मात्र, आता अक्षय कुमारचा न्यू जर्सी येथे होणारा कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे. अक्षय कुमारने नुकत्याच त्याच्या आगामी ‘द एंटरटेनर्स टूर’ संबंधी काही अपडेट्स शेअर केल्या आहेत. यात त्याने कोणत्या दिवशी कोणत्या ठिकाणी परफॉर्म करणार हे चाहत्यांना सांगितले आहे. या यादीतून न्यू जर्सी वगळण्यात आले आहे. तर, या यादीत आधी न्यू जर्सीचे नाव सामील होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments