Tuesday, October 6, 2026
Homeमहाराष्ट्रNavi Mumbai Fire: नवी मुंबईतील केमिकल फॅक्टरीला भीषण आग, अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी...

Navi Mumbai Fire: नवी मुंबईतील केमिकल फॅक्टरीला भीषण आग, अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई एमआयडीसी परिसरातील सुजान केमिकल फॅक्टरीला आज दुपारी आग लागली. सुदैवाने, या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. ही आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments