[ad_1]
सोहेब अन्सारी (वय, २२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, अनस शेख (वय, २१), गुलफराज खान (वय, २५) आणि अफजल सय्यद (वय, २४) अशी या तिघांची नावे असून हे तिघेही खैरानी रोडवर बेकायदा कारवायांसाठी ओळखले जातात. या तिघांनाही पोलिसांनी गोवंडी येथून अटक करण्यात आली.
[ad_2]
Source link
