खळबळजनक! बुलढाण्यात शेतकऱ्याने बँक मॅनेजरला बँकेतच चाकूने भोसकलं

0
1
खळबळजनक! बुलढाण्यात शेतकऱ्याने बँक मॅनेजरला बँकेतच चाकूने भोसकलं


दोघांच्या झटापटीत बँकेतील अन्य एक अधिकारीही जखमी झाले आहेत. पोलिसांनी आरोपी शेतकरी किरण गायगोळ याला ताब्यात घेतलं आहे.



Source link