Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या सभा होऊ देणार नाही, मनोज जरांगेंचा...

Maratha Reservation : महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या सभा होऊ देणार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

[ad_1]

सरकारकडून उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात आहे. पण ते उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत. जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आज विभागीय आयुक्त मधुकर राजे अरदड, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे गेले. त्यांनी मनोज जरांगे यांना पाणी पिण्याचं आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण ते उपोषण मागे घेण्यास तयार नाहीत. याउलट त्यांनी सरकारला पंतप्रधान मोदींच्या सभा होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments