Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे पोलिसांकडून माणुसकीला हरताळ! पोलीस चौकीत महिलेला बेदम मारहाण; पाणी मागितल्यास लघुशंका...

पुणे पोलिसांकडून माणुसकीला हरताळ! पोलीस चौकीत महिलेला बेदम मारहाण; पाणी मागितल्यास लघुशंका पिण्यास सांगितले

[ad_1]

यानंतर कुटुंबीयांनी तिने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत या प्रकरणाची माहिती त्यांना दिली. यावेळी युवा सेनेचे शहरप्रमुख सनी गवते. शुभम दुगाने, बाबासाहेब काेरे, प्रसाद खुडे, मोहन भालेराव यांनी थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सहपोलीस आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले. दरम्यान, या घटनेच्या व्हिडिओ देखली सोशल मिडियावर व्हायरल झाला. यामुळे पोलिसांबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यासह एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस उपयुक्त आर. राजा यांनी दिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments