[ad_1]
जयाप्रदा यांना अटक करण्यासाठी एसपींनी विशेष टीम तयार केल्याची माहिती आहे. या पथकाने जयाप्रदा यांच्या दिल्लीतील मुंबई आणि हैदराबाद येथील कार्यालयावर छापे टाकले आहेत. दरम्यान या दोन्ही छापेमरीत जयाप्रदा या पोलिसांना सापडल्या नाहीत.
[ad_2]
Source link
