Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रManoj Jarange : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस! प्रकृती खालावली, उपचार घेण्यास...

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस! प्रकृती खालावली, उपचार घेण्यास दिला नकार

[ad_1]

दरम्यान, मजोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असताना सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करण्याबाबत कोणतेही पावले उचलतांना दिसत नाहीत. अजूनही सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा करण्याबाबत सरकारचे शिष्ट मंडल आलेले नाही. दरम्यान, आज सोमवारी मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments