Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray: देशात गरीब, महिला आणि शेतकरी आहेत हे दहा वर्षांनी कळलं...

Uddhav Thackeray: देशात गरीब, महिला आणि शेतकरी आहेत हे दहा वर्षांनी कळलं का?; उद्धव ठाकरे यांची अर्थसंकल्पावर सडकून टीका

[ad_1]

पेण इथं झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. केंद्र सरकार पुढील काळात गरीब, महिला, शेतकरी व तरुण या चार जातींसाठी काम करेल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. तोच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments