एका बाजूला सत्ता उपभोगायची आणि दुसरीकडं रडत राहायचं; OBC आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांनी भुजबळांना सुनावले!

0
13
एका बाजूला सत्ता उपभोगायची आणि दुसरीकडं रडत राहायचं; OBC आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांनी भुजबळांना सुनावले!

एकनाथ शिंदे यांनी सिक्सर मारलाय!

आरक्षणाच्या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. ‘एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे सर्वात उत्तुंग नेते झालेत. त्यांनी सिक्सर मारलाय. त्यांच्या सिक्सरमुळं इतर मराठा नेते बोल्ड झाले आहेत, असं ते म्हणाले.

Source link