
संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, शिवसेनेचं योगदान समजण्याइतकं देवेंद्र फडणवीस यांचं वय नव्हतं, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्ला चढवला. त्यांनी नागपूर स्टेशनचा फोटो टाकला, आम्ही बाबरीच्या प्रत्यक्ष ऑपरेशनचे फोटो टाकतो, एकमेकांवर आरोप करण्याचा हा दिवस नाही. ते शिवसेनेचं योगदान काय विचारतात म्हणून हा प्रश्न आहे, असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.






