Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रAccident On Atal Setu : ‘अटल सेतू’वर पहिला अपघात, भरधाव कार दुभाजकावर...

Accident On Atal Setu : ‘अटल सेतू’वर पहिला अपघात, भरधाव कार दुभाजकावर आदळली

[ad_1]

भरधाव कार मार्गातील दुभाजकावर आदळल्याने हा अपघात झाला. या कारमधून पाच जण प्रवास करत होते. ही धडक इतकी भीषण होती की, कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आज रविवार असल्याने सागरी सेतूवर वाहनांची वर्दळ अधिक होती. त्या अपघातग्रस्त वाहनाचा चालत रॅश ड्रायव्हिंग करत असल्याचे समोर आले आहे. पुढच्या वाहनाला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments