Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रघराचा व बाथरूमचा दरवाजा आतून बंद; प्रेयसीच्या आईचा गळा आवळून खून, हत्येची...

घराचा व बाथरूमचा दरवाजा आतून बंद; प्रेयसीच्या आईचा गळा आवळून खून, हत्येची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले

घराचा व बाथरूमचा दरवाजा आतून बंद; प्रेयसीच्या आईचा गळा आवळून खून, हत्येची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले

[ad_1]

Pune Crime : प्रेमसंबंधास विरोध करणाऱ्या प्रेयसीच्या आईची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. आरोपीने हत्या केल्यानंतर मृतदेह बाथरुममध्ये टाकला व बाथरुमचा तसेच घराचा दरवाजा आतून बंद केला. यामुळे या प्रकरणाचा तपास करणं पोलिसांसमोर एक आव्हान होतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments