Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशभीषण कार अपघातातून मेहबुबा मुफ्ती थोडक्यात वाचल्या; ड्रायव्हर जखमी

भीषण कार अपघातातून मेहबुबा मुफ्ती थोडक्यात वाचल्या; ड्रायव्हर जखमी

भीषण कार अपघातातून मेहबुबा मुफ्ती थोडक्यात वाचल्या; ड्रायव्हर जखमी

[ad_1]

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील संगम भागात हा अपघात झाला. पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे. नुकत्याच लागलेल्या आगीच्या घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी मुफ्ती खानबल इथं जात असताना हा अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की कारच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. सुदैवानं मुफ्ती यांना इजा झाली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments