Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशAir India: एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये मोठा निष्काळजीपणा, शाकाहारी प्रवाशाला दिलं मांसाहार

Air India: एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये मोठा निष्काळजीपणा, शाकाहारी प्रवाशाला दिलं मांसाहार

Air India: एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये मोठा निष्काळजीपणा, शाकाहारी प्रवाशाला दिलं मांसाहार

[ad_1]

वीराने पुढे लिहिले की, “आधी जेवण देण्यास उशीर, नंतर शाकाहारी जेवणाऐवजी मांसाहार. हे अत्यंत निराशाजनक आहे आणि माझ्या भावना दुखावल्या आहेत. मी एअर इंडियाला विनंती करते की, त्यांच्या खानपान सेवांवर कठोर कारवाई करावी.” मी सर्वांना सांगू इच्छिते की, कृपया तुम्ही फ्लाइटमध्ये काय खात आहात? ते पुन्हा एकदा तपासा. शाकाहारीऐवजी मांसाहार मिळाल्याने माझा एअरलाइन्सच्या सर्व खाद्यपदार्थांवरून विश्वास उडाला आहे.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments