Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशAyodhya Ram Mandir : राम मंदिर उद्घाटन सोहळ्याबाबत अशा प्रकारचा खोटा व...

Ayodhya Ram Mandir : राम मंदिर उद्घाटन सोहळ्याबाबत अशा प्रकारचा खोटा व ‘धोकादायक’ व्हॉट्सॲप मेसेस आल्यास सावधान!

Ayodhya Ram Mandir : राम मंदिर उद्घाटन सोहळ्याबाबत अशा प्रकारचा खोटा व ‘धोकादायक’  व्हॉट्सॲप मेसेस आल्यास सावधान!

[ad_1]

राम मंदिराच्या नावावर क्यूआर कोड स्कॅम –

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात राममय वातावरण झाले असताना अनेक जण रामभक्तांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर क्यूआर कोड पाठवून राम मंदिरासाठी देणगी देण्याचे आवाहन केले जात आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून देशातील रामभक्तांकडून पैसे उकळले जात आहेत, अशी तक्रार विश्व हिंदू परिषदेने केली आहे. त्याचबरोबर अशा घटनांपासून रामभक्तांनी सावध राहावे, असा इशाराही देण्यात आला आहे. रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी कोणत्याही संस्थेला अशाप्रकारे निधी गोळा करण्यास सांगितलं नसल्याची माहिती रामजन्मभूमी मंदिर ट्रस्टने दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments