Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनSanjay Leela Bhansali: ‘हम दिल दे चुके सनम’ ते ‘गंगुबाई काठियावाडी’; संजय...

Sanjay Leela Bhansali: ‘हम दिल दे चुके सनम’ ते ‘गंगुबाई काठियावाडी’; संजय लीला भन्साळींचे ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

Sanjay Leela Bhansali: ‘हम दिल दे चुके सनम’ ते ‘गंगुबाई काठियावाडी’; संजय लीला भन्साळींचे ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

[ad_1]

संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही ऐतिहासिक विषयांवर देखील चित्रपट बनवले. अशाच चित्रपटांपैकी एक ‘बाजीराव मस्तानी’. या चित्रपटातील भव्यदिव्य सेट डिझाइन्सनी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आणि रणवीर सिंह यांच्यातील प्रेमाचा त्रिकोण या चित्रपटातील प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाने दमदार कमाई तर केलीच, पण ९ फिल्मफेअर पुरस्कारही पटकावले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments