हॉटेलच्या रुम नंबर 111 मध्ये मृतदेहासमोरच…; दिव्या मर्डर केसमध्ये अभिजीतच्या प्रेयसीसंबंधी धक्कादायक खुलासा

0
24
हॉटेलच्या रुम नंबर 111 मध्ये मृतदेहासमोरच…; दिव्या मर्डर केसमध्ये अभिजीतच्या प्रेयसीसंबंधी धक्कादायक खुलासा

मॉडेल दिव्या पाहुजा मर्डर प्रकरणी नजफगढ मितराऊ येथे राहणाऱ्या मेघाला अटक करण्यात आली आहे. दिव्याच्या हत्येनंतर ती द सिटी पॉईंट हॉटेलात पोहोचली होती. तिने पुरावे मिटवण्यात अभिजीतची मदत केली होती.
 
Source link