Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशLakshadweep: गुगल सर्चमध्येही लक्षद्वीपने २० वर्षांचा रेकॉर्ड मोडला; मोदींच्या दौऱ्याने पार चित्रच...

Lakshadweep: गुगल सर्चमध्येही लक्षद्वीपने २० वर्षांचा रेकॉर्ड मोडला; मोदींच्या दौऱ्याने पार चित्रच पालटले

[ad_1]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर ‘लक्षद्वीप कीवर्ड’ ने गूगल सर्चमध्ये २० वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे. २० वर्षापूर्वी पहिल्यांदा असे झाले होते, जेव्हा गूगलवर संपूर्ण जगातून लक्षद्वीप सर्च केले जात होते. पंतप्रधान मोदींनी नुकताच लक्षद्वीपचा दौरा केला होता व आपले काही फोटो व व्हिडिओ सोशल मीडिया हँडलवरून शेअर केले होते. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments