Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशCBSE Board Exam 2024: सीबीएसईकडून दहावी, बारावीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

CBSE Board Exam 2024: सीबीएसईकडून दहावी, बारावीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

[ad_1]

CBSE Board Exam Class 10, 12 Timetable Revised: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाने १२ डिसेंबर २०२३ रोजी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र, या वेळापत्रकात बदल करण्यात आला. दरम्यान, २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात परीक्षेला बसलेले विद्यार्थी सीबीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर जाऊन सुधारित वेळापत्रक पाहू शकतात. दरम्यान, सविस्तर सुधारित वेळापत्रक https://www.cbse.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments