Sunday, August 16, 2026
Homeसाताराहरीष काकडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजीक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

हरीष काकडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजीक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

फलटण : विधान परिषदेचे सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे विश्वासु कार्यकर्ते हरिष काकडे उर्फ आप्पा यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्र वादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या सातारा जिल्हाध्यक्ष ग्रामीण पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

३ जानेवारी २०२३ रोजी हरिष काकडे यांना, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व ग्रामीण पदी नियुक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते देवगिरी या निवासस्थानी नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी सामाजिक न्याय प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, फलटणचे नगरसेवक सनीदादा अहिवळे, कामगार संघटणेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सनी काकडे, उद्योजक राकेश जगताप व ईतर कार्यकर्ते ऊपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments