Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशPolitical News | राज्यसभेतील 'त्या' खासदारांचे निलंबन होणार रद्द; विशेषाधिकार समितीची 9...

Political News | राज्यसभेतील ‘त्या’ खासदारांचे निलंबन होणार रद्द; विशेषाधिकार समितीची 9 जानेवारीला बैठक | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

राज्यसभेतील ‘त्या’ खासदारांचे निलंबन होणार रद्द; विशेषाधिकार समितीची 9 जानेवारीला बैठक

नुकतेच झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन लोकसभा, राज्यसभा खासदारांच्या निलंबनामुळे चांगलेच गाजले होते. त्यातही 11 सदस्यांचे प्रकरण वरिष्ठ सभागृहाच्या विशेषाधिकार समितीकडेही पाठविण्यात आले होते.

नवी दिल्ली : नुकतेच झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन लोकसभा, राज्यसभा खासदारांच्या निलंबनामुळे चांगलेच गाजले होते. त्यातही 11 सदस्यांचे प्रकरण वरिष्ठ सभागृहाच्या विशेषाधिकार समितीकडेही पाठविण्यात आले होते.

संसदेची सुरक्षा भेदून दोन युवकांनी घुसखोरी केल्याप्रकरणी विरोधकांनी दोन्ही सभागृहात एकच गोंधळ घातला होता. यावरून राज्यसभा सभापतींनी 46 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली होती. आता याच खासदारांचे निलंबन रद्द होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments