Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Cabinet : सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार, शिंदे सरकारचे १०...

Maharashtra Cabinet : सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार, शिंदे सरकारचे १० महत्त्वाचे निर्णय

[ad_1]

Maharashtra cabinet Meeting: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत जनतेच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत शासकीय कर्मचारी, दुध उत्पादक शेतकरी यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार आहे. तर, दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय, अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments