Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रMVA : काँग्रेसचा राज्यातील २१ लोकसभा मतदारसंघांवर दावा; शिवसेना, राष्ट्रवादी काय करणार?

MVA : काँग्रेसचा राज्यातील २१ लोकसभा मतदारसंघांवर दावा; शिवसेना, राष्ट्रवादी काय करणार?

MVA : काँग्रेसचा राज्यातील २१ लोकसभा मतदारसंघांवर दावा; शिवसेना, राष्ट्रवादी काय करणार?

[ad_1]

Congress Formula for Lok Sabha Seat Sharing : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी व विरोधी आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपावरून सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं लोकसभेच्या २३ जागा लढण्याचा निर्धार व्यक्त केला असताना काँग्रेसनं नवा फॉर्मुला पुढं करत २१ जागांवर दावा केला आहे. शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस याला कसा प्रतिसाद देतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments