Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Pawane MIDC fire : पावणे एमआयडीसीत रासायनिक कंपनीला भीषण आग; अग्निशामक...

Mumbai Pawane MIDC fire : पावणे एमआयडीसीत रासायनिक कंपनीला भीषण आग; अग्निशामक दल घटनास्थळी रवाना

Mumbai Pawane MIDC fire : पावणे एमआयडीसीत रासायनिक कंपनीला भीषण आग; अग्निशामक दल घटनास्थळी रवाना

[ad_1]

Mumbai Pawane MIDC fire : मुंबईतील पावणे औद्योगिक वसाहतीत भीषण एका रासायनिक कंपनीला सकाळच्या सुमारास भीषण आग लागणी. आगीने काही क्षणात उग्र रूप धारण केले. आग वेगाने पसरल्याने कामगारांची मोठी धावपळ झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी रवाना झाले आहे. ही आग नेमकी कशी लागली याची माहिती समजू शकली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments