Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशPetrol Diesel Prices | पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार का?; तर पेट्रोलियममंत्री म्हणतात......

Petrol Diesel Prices | पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार का?; तर पेट्रोलियममंत्री म्हणतात… | Navarashtra (नवराष्ट्र)

Petrol Diesel Prices | पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार का?; तर पेट्रोलियममंत्री म्हणतात… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Prices) कपात करण्याची चर्चा माध्यमांत सुरू आहे. या संदर्भात ओएमसी आणि सरकारमध्ये बोलणी सुरू असल्याची शक्यता पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी फेटाळून लावली आहे.

नवी दिल्ली : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Prices) कपात करण्याची चर्चा माध्यमांत सुरू आहे. या संदर्भात ओएमसी आणि सरकारमध्ये बोलणी सुरू असल्याची शक्यता पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी फेटाळून लावली आहे.

पुरी म्हणाले, सरकारी तेल कंपन्या इंधनाच्या किंमती कमी करण्याबाबत केंद्र सरकारशी कोणतीही चर्चा करत नाहीत. सर्व मीडिया रिपोर्ट्स केवळ अनुमानांवर आधारित आहेत. अशा कोणत्याही मुद्द्यांवर सरकारची तेल कंपन्यांशी कोणतीही चर्चा झाली नाही. सध्या प्रचंड अशांततेचे वातावरण आहे. जगातील दोन प्रमुख भागांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती अस्थिर आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments