Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशViral Video: तरुणाची धावत्या ट्रेन खाली उडी; तरीही वाचला जीव; अंगाचा थरकाप...

Viral Video: तरुणाची धावत्या ट्रेन खाली उडी; तरीही वाचला जीव; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!

Viral Video: तरुणाची धावत्या ट्रेन खाली उडी; तरीही वाचला जीव; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!

[ad_1]

Viral Video: कल्याण रेल्वे स्थानकावर एका २८ वर्षीय तरुणाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने, या तरुणाचा थोडक्यात जीव वाचला. मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी दुसऱ्या ट्रेनमधून जाणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments