Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रआई-वडिलांसमोरच अल्पवयीन मुलीने शाळेच्या इमारतीवरून उडी घेऊन संपवले जीवन; तिच्या वर्गमित्राचीही आत्महत्या,...

आई-वडिलांसमोरच अल्पवयीन मुलीने शाळेच्या इमारतीवरून उडी घेऊन संपवले जीवन; तिच्या वर्गमित्राचीही आत्महत्या, सांगलीतील घटना

आई-वडिलांसमोरच अल्पवयीन मुलीने शाळेच्या इमारतीवरून उडी घेऊन संपवले जीवन; तिच्या वर्गमित्राचीही आत्महत्या, सांगलीतील घटना

[ad_1]

सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने आपल्या आई-वडिलांसमोरच्या शाळेच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारून जीवन संपवले. या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच त्याच शाळेत शिकणाऱ्या एका मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी एका मागून एक केलेल्या आत्महत्यांच्या घटनांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना कुपवाडमधील बामणोली येथे घडली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments