
[ad_1]
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान ओळखली जाते. सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. नोव्हेंबर महिन्यात तेजश्रीच्या आईचे निधन झाले. त्यानंतर तेजश्रीला स्वत:ला सांभाळणे फार कठीण झाले होते. आता सरत्या वर्षात तेजश्रीने आईच्या आठवणीत पोस्ट शेअर केली आहे.
[ad_2]
Source link
