
अक्षयने हा व्हिडीओ शेअर करत, ‘मी आजपर्यंत जे की कमावले आहे आणि जीवनात ज्या टप्प्यावर पोहोचलो आहे ते फक्त माझ्या चाहत्यांच्या प्रेमामुळे. माझ्या चाहत्यांच्या मदतीने ३ मिनिटात सर्वाधिक सेल्फी घेण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही तोडला आहे. तुम्हा सगळ्यांचे आभार. माझ्या आयुष्यातील हे खास क्षण होते आणि मला ते कायम लक्षात राहतील. आता सेल्फीच सेल्फी असतील’ या अशयाचे कॅप्शन दिले आहे.