Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनRang Maza Vegla: पोलिसांच्या तावडीतून कार्तिक फरार! मुलींच्या चुकीमुळे पुन्हा अडकणार?

Rang Maza Vegla: पोलिसांच्या तावडीतून कार्तिक फरार! मुलींच्या चुकीमुळे पुन्हा अडकणार?

Rang Maza Vegla: पोलिसांच्या तावडीतून कार्तिक फरार! मुलींच्या चुकीमुळे पुन्हा अडकणार?

[ad_1]

साक्षीच्या ऑपरेशन दरम्यान कार्तिकने मुद्दाम तिचा जीव घेतला असा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून, यामुळेच त्याला पोलिसांनी अटक केली होती. सध्या या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून, कोर्टात केस देखील लढवली जात आहे. मात्र, तो पर्यंत कार्तिकला पोलीस कोठडीत राहावे लागणार होते. यावेळी कार्तिकने पोलिसांच्या तावडीतून पळ काढला असून, त्याने मुलींना फोन करून याची कल्पना दिली आहे. कार्तिकने मुलींना फोन करून आपण त्यांना भेटायला येत असल्याचे सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments