Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रParbhani Accident: परभणीत भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, सहा जण जखमी

Parbhani Accident: परभणीत भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, सहा जण जखमी

Parbhani Accident: परभणीत भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, सहा जण जखमी

[ad_1]

Parbhani Pathri Accident: परभणीच्या यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आलेल्या परतुर येथील भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यासोबतच जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments