Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनAditya Roy Kapur: महिलेने जबरदस्ती किस केलं? आदित्य रॉय कपूर म्हणतो...

Aditya Roy Kapur: महिलेने जबरदस्ती किस केलं? आदित्य रॉय कपूर म्हणतो…

Aditya Roy Kapur: महिलेने जबरदस्ती किस केलं? आदित्य रॉय कपूर म्हणतो…

[ad_1]

आदित्य रॉय कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या प्रसंगावर भाष्य केले आहे. आदित्य म्हणाला की, ‘खरे सांगायचे तर मी याने फारसा प्रभावित झालो नाही. त्याक्षणी मला ती परिस्थिती हाताळायची होती. मी त्यांच्यावर टीका करणार नाही किंवा त्यांना वाईटही बोलणार नाही. त्या व्यक्तीला माझ्याबद्दल प्रेम वाटत होते आणि त्यनी ते प्रेम व्यक्त केले. ती त्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत होती. पण, नंतर मी या प्रसंगावरफारसा विचार केला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments